एकेक आकार आणि आकृती
तिच्या विश्वापासून वेगळी करून मांडल्यावर
तिचे स्थान तिची वेळ / सगळे संदर्भ बदलतात
त्या गोष्टीकडे आपण नव्याने पाहू लागतो
आणि जर ती गोष्ट अस्तित्वातच नसेल तर आपण तिला अस्तित्व देतो.
how do birds get to know when they should migrate?